Homeराजकारणमहाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती  राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

Advertisements

Latest बातम्या