फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज रोकडे ज्वेलर्सचा “आत्ताच नाही तर मग कधी?” अक्षय तृतीया स्पेशल ऑफर

 रोकडे ज्वेलर्सचा “आत्ताच नाही तर मग कधी?” अक्षय तृतीया स्पेशल ऑफर

Advertisements

सर्वात कमी सोन्याचा भाव आणि सणासुदीच्या सवलती

नागपूर, एप्रिल १८ एप्रिल २०२५: विदर्भातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह दागिने ब्रँड रोकडे ज्वेलर्स यांनी अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास सणासुदीचा “आत्ताच नाही तर मग कधी?” हा ऑफर सादर केला आहे, ज्यामध्ये मिळतोय सोनं खरेदीसाठी सर्वात कमी दराची हमी,जुन्या सोन्या वर अधिक मूल्य आणि इमिटेशन ज्वेलरीवर खास सवलती.

अक्षय तृतीया हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ मानला जातो. नवीन सुरुवात, भरभराट आणि नशिबाचे प्रतीक असलेल्या या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. याच शुभ क्षणाला खास करण्यासाठी रोकडे ज्वेलर्सने ही ऑफर दिली आहे.सध्याच्या अस्थिर सोन्याच्या दराच्या काळात, ग्राहकांच्या हितासाठी रोकडे ज्वेलर्सने एक खास रेट बुकिंग योजना आणली आहे. केवळ ५०% अग्रिम रक्कम भरून ग्राहक आपले सोने बुक करू शकतात.जर डिलिव्हरीच्या वेळी दर वाढला, तर बुकिंग दर लागू होईल.जर दर कमी झाला, तर कमी दर ग्राह्य धरला जाईल.म्हणजे दर कसेही असले तरी, ग्राहकाचा फायदाच होणार!

रोकडे ज्वेलर्स अक्षय तृतीया ऑफरच्या मुख्य बाबी:सर्वात कमी सोन्याचा भाव: ५०% अग्रिम रक्कम भरून बुक करा आणि डिलिव्हरीच्या वेळी कमी दर लागु होईल

जुन्या सोन्यावर १०१% किंमत: जुना सोनं द्या आणि नव्या दागिन्यांमध्ये १०१% मूल्य मिळवा.

इमिटेशन ज्वेलरीवर ४०% सूट: निवडक इमिटेशन दागिन्यांवर सणासुदीच्या सवलती!

नागपूर आणि भंडारा येथील ७ भव्य शोरूम्स सहित, रोकडे ज्वेलर्स हे विदर्भातील सर्वात मोठं आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड आहे, जे पारंपरिक, ब्रायडल, डायमंड व सिल्व्हर ज्वेलरीची मोठी श्रेणी पुरवते.
या मोहिमेच्या शुभारंभावर पारस रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स म्हणाले,की
ही ऑफर केवळ दरात सूट देण्यापूरती नाही तर आमच्या ग्राहकांसोबतचा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी आहे. दर वाढो वा कमी होवो –ग्राहकांनी बुकिंग केलेल्या दिवसाचा दरच राहणार लागू ,फायदेशीर डील फक्त ग्राहकांसाठीच!“आत्ताच नाही तर मग कधी?” या मोहिमेमार्फत, रोकडे ज्वेलर्स सर्व वैधर्भीयांना अक्षय्य तृतीया साजरी करण्यासाठी विशेष आमंत्रण देत आहे..

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 1800 268 1010किंवा जवळच्या रोकडे ज्वेलर्स शोरूमला भेट द्या.

प्रेस संपर्क:शुभांगीनी, रोकडे ज्वेलर्समो.: 8956679181

……………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या