

अपात्रतेचा निर्णय अजितदादाच्या बाजूने
नागपूर,१५ फेब्रुवारी २०२४:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अपत्रतेचा निर्णया नंतर नागपूर विभागीय पक्ष कार्यालय बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, उमरेड विधानसभा अध्यक्ष भागेश्वर फेंडर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुल कामळे, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष शोएब असद, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी हिमांशू पंचबुधे, शहर अध्यक्ष विश्वजित तिवारी, सेवादल चे पुंडलिक राऊत, महिला विधानसभा अध्यक्ष मंदा झोडे, विलास मामुलकर शहर महासचिव मिलिंद महादेवकर, सोनू पिल्ले, कैलास वरेकर, जयकुमार बोधाने, माजी नगरसेवक राजेश माटे, राजाभाऊ आकरे,शहर उपाध्यक्ष संतोष पोत्रजवार, आल्हाद जंगम, जयंत किंनकर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
