Homeनागपूर न्यूजमहिला आघाडीचे अनिश्चीतकालीन धरणे आंदोलनाला सुरुवात

महिला आघाडीचे अनिश्चीतकालीन धरणे आंदोलनाला सुरुवात

Advertisements
Advertisements

डॉ. आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीच्या महिला आघाडीचा पुढाकार

नागपूर,ता.२१ जानेवरी २०२३: डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी हे शासनाने उध्वस्त केले म्हणून डॉ आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने अनेकवेळा शासन प्रशासनाकडे चौकशी केली मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही . स्मारक बचाव कृती समिती सातत्याने याचा पाठपुरावा करीत आहे.२० डिसेंबर रोजी भव्य मोर्चा सुद्धा काढला अनेक मंत्र्यांना निवेदने दिलीत. शेवटी आज दिनांक २० जानेवारीला अंबाझरी स्मारक गेट वर महिलांच्या नेतृत्वात अनिश्चीतकालीन धरणे आंदोलन सुरवात झालेली आहे.

डॉ सरोज आगलावे,सुषमा कळमकर,सरोज डांगे , तक्षशीला वागधरे , वंदना जिवने ,पुष्पा घोडके ,शोभा कवाडे,पद्मीनी लाउत्रे, माया गेडाम,उषा बौध्द,साधना नारनवरे,माया पिल्लेवार , ,सुजाता गजभीये,रिता नगरारे., प्रज्ञा मेश्राम , ,सुगंधा खांडेकर, वंदना जीवने,नलीनी नाईक,जया गजभिये ,चंद्रप्रभा खापर्डे,विजया नंदेश्वर ,उषा गजभिये ,प्रिया टेंभूर्णे ,दिशा गायकवाड ,भागीरथी काळबांडे ,वर्षा सहारे ,माया घोरपडे ,राजकुमारी पोफरे , .माया पिल्लेवान, छाया वावरे,,जीजा घांगरे,शिला खोब्रागडे, तनू मेश्राम,नलीनी रोडगे,स्मीता मेश्राम ,मीरा मोटघरे ,शिला गजघाटे ,कमल गजघाटे, तनूजा झिलपे व शेकडो महिलांची उपस्थीती होती.

Latest बातम्या