Homeनागपूर न्यूजशिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण

शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण

नागपूर,ता. ६ डिसेंबर: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडीतर्फे रिझर्व बँक, संविधान चौकात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक महानगर संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी होते.याप्रसंगी महानगर संपर्क प्रमुख प्रमोद मानमोडे, जिल्हा प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना डॉ . रामचरण दुबे, शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे कार्यक्रमाला उपस्थित होते.

याशिवाय शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा, शहर प्रमुख महिला आघाडी मीनाताई अडकणे व सचिन बा. शर्मा, उपशहर प्रमुख पराग दामले, विभाग प्रमुख शांतनु लांजेवार, रेमो फर्नांडिस, रजत चव्हाण, शिरीष फनंडिस, उपविभाग प्रमुख सुशील उईके, स्नेहा भायसारे, टीना पोटे छकुली ,गजभिये यांची उपस्थिती होती.

Latest बातम्या