Homeनागपूर न्यूजनड्डा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

नड्डा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

Advertisements
Advertisements

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फूंकला पूतळा

नागपुर,ता. ११ डिसेंबर: भारतीय जनता पक्ष्ाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर कोलकत्ता रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्याविरोधात नागपूरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष दिसून आला.या विरोधात सकाळी १० वा.उत्तर नागपूरच्या कमाल चौकात भाजप युवा मोर्च्याने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रतिकात्मक पुतळा फूंकला.

याप्रसंगी शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके,प्रदेश महामंत्री चन्द्रशेखर बावनकूळे,आ.गिरीश व्यास,प्रदेश युवा मोर्च्याच्या महामंत्री शिवाणी दाणी वखरे,राहुल खंगार,मंडल अध्यक्ष संजय चौधरी, संगठन मंत्री सुनील मित्रा,शहर उपाध्यक्ष भोजराज डुम्बे,भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष पारेन्द्र पटले,प्रभाकर येवले,सचिन करारे,अमित पांडे,कल्याण देशपांडे,कमलेश पांडे,यश सातपुते, वैभव चौधरी, शेखर कुर्यवंशी, केतन साठवणे,अमर घरमारे,बादल राऊत, सन्नी राऊत, पवन खंडेलवाल,आलोक पांडे,अंगद जुरलकर,अक्षय ठवकर यांच्याशिवाय शेकडोकार्यकर्ते उपस्थित होते.

Latest बातम्या