(एपस्टीन-भाग १)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

इलूमनाटी….हा शब्द अनेकांना परिचितही नसेल मात्र,जगात अशी एक मोठी लोकसंख्या आहे ज्याला याचा अर्थ माहिती आहे.जगात नेहमीच एक चांगली शक्ती आणि एक वाईट शक्ती प्रवाहित असते.अर्थातच चांगली शक्ती मानवाच्या व पृथ्वीच्या कल्याणासाठी उपयोगात आणली जाते मात्र,वाईट शक्ती, ही जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगात आणण्यात येते.इलूमनाटी ही अशीच एक शक्ती नव्हे तर ब्रम्हांडातील अशी एक शक्ती आहे ज्याचा उपयोग हिटलरपासून तर एपस्टीन यासर्वांनी केला.
भारतासह जगभरातील सर्वच गुप्त संघटनांना कुठे,काय घडत आहे याची माहिती असते मात्र,जगातील आणखी एक गडद व रहस्यमय शक्ती आहे ज्याची माहिती या जिवित भूतळावर कोणालाही नाही.या रहस्यमय शक्तीचा ना कोणी सदस्य असतो ना कोणते हेडक्वार्टर आहे ना कोणी मुख्य.तरी देखील हे संगठन संपूर्ण जगाला आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी कायम काम करीत असते.कोणत्याही देशातील सरकारलाही याची माहितीही नसते.
१८ व्या शतकात एका रहस्यमय पद्धतीने इलूमनाटी या सिक्रेट संघटनाची निर्मिती झाली होती.हा अश्या लोकांचा समूह आहे जो देवाला नाही शैतानाच्या शक्तीला मान्यता देतो.या ग्रूपचे सदस्य संपूर्ण जगात आहेत पण याची माहिती कोणालाही नसते.हा समूह नेहमी आपल्या गुप्त गतिविधींनी जगातील महत्वपूर्ण निर्णयांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो.या ग्रूपचे लोक गुप्त पद्धतीने बैठक घेतात व रहस्यमय पद्धतीने जग बदलण्याचा प्रयत्न करीत असतात.प्रश्न हा आहे हे संघटन इतक्या गुप्त पद्धतीने कसं कार्य करतो आणि ज्याचे पुरावे देखील मिळणे अशक्यप्राय आहे.
इलूमनाटीचा एक रहस्यमय इतिहास आहे. जर्मन इतिहासकार ॲडम बिशपने १ मे १७७६ रोजी जर्मनीच्या बेव्हेलिया शहरात इलूमनाटी ग्रूपची सुरवात केली.ॲडम जर्मनीच्या गॉटिंगन विद्यापीठात तत्वज्ञानाचा प्राध्यापक होते.ते आपले सुखी जीवन जगत होते पण यासोबतच त्यांच्या मनात एक नवे जग निर्माण करण्याची सुप्त ईच्छा पेट घेत होती.त्यांचे हे मत होते की कॅथोलिक चर्च आणि नियम,कायद्यांमुळे त्यांना स्वत:चे जीवन मनासारखे जगण्यास मिळत नाही आहे.याच असमाधानातून त्यांना एक समूह बनवण्याचा विचार आला जो जगातील कोणतेही कायदे व नियमांना मानत नाही.ॲडम बिशपने १७७६ मध्ये एक बैठक ठेवली ज्यामध्ये त्याने एक नवा समाज बनवण्याच्या संदर्भात आपले विचार मांडले.यावेळी त्यांच्याच विद्यापीठाचे पाच प्राध्यापक यात सहभागी झाले होते.या नव्या तत्वज्ञानावर खूप गहन चर्चा झाली.यानंतर पाच लोकांपासून या इलूमनाटी ग्रूप्सची सुरवात झाली.पाच लोकांपासून सुरु झालेल्या या समूहाने लवकरच शंभरी गाठली व एका वर्षाच्या आत ३ हजार लोक या इलूमनाटी ग्रूपचे सदस्य झाले.इलूमनाटी हा लॅटिन शब्द आहे याचा अर्थ होतो अशी माणसे जी दुस-यांपेक्षा जास्त बुद्धयांक असलेली असते.
ॲडम बिशपने धार्मिकतेने न जगणा-या सदस्यांसाठीही काही नियम बनवले.यातील सदस्य हे ईश्वराला न मानता शैतान लुसीफरची आराधना करतील.या ग्रूपचा कोणताही अधिकृत लोगो नाही मात्र,या ग्रूपचे सदस्य त्रिकोणामध्ये एक अशा रहस्यमय डोळा ठेवतात ज्याचं जगाकडे संपूर्ण लक्ष असतं.अमेरिकेच्या डॉलरमध्येही इलूमनाटीचे बोधचिन्ह आहे.मात्र,अतिशय गुप्त समूह असल्याने त्यांच्या या बोधचिन्हावर कधीही अधिकृत मोहोर लागू शकली नाही.हळूहळू हा समूह सभ्य समाजासाठी जोखिमेचा ठरु लागला.या समूहाच्या सदस्यांनी ईश्वराला मानणा-या सभ्य समाजाच्या लोकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली.शक्तीशाली होण्यासाठी ते ब्रम्हांडातील काळ्या जादूची मदत घेऊ लागले.शैतानला खुश करण्यासाठी हे लोक माणसांची बळी देऊ लागले.आत्म्यांना गहाण ठेऊ लागले.
जो इलूमिनाटीचे सदस्य सर्वाधिक माणसांचा बळी घेत होता ,त्याला सर्वश्रेष्ठ समजले जात होते.इलूमनाटी ग्रूपच्या सदस्यांनी जगभरात गर्भपाताला मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं.या ग्रूपच्या सदस्यांसाठी आत्महत्या करणे ही एक खूप सामान्य बाब होती.ते एकमेकांना एका पारदर्शी शाईने गुप्त संदेश पाठवित होते.
सन १७७९ साली जेव्हा या ग्रूपच्या सदस्यांचा सर्वसामान्य जनतेवर अतोनात अन्याय वाढला तेव्हा जर्मन सरकारने यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरवात केली.यावेळी जर्मन सरकारने या ग्रूपसोबत जुळणा-या प्रत्येक सदस्याला मृत्यूदंड देण्याचे आदेश काढले.यानंतरही इलूमनाटीच्या कारवायांमध्ये कोणताही बदल झाला नाही उलट आता ते आधीपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात स्वत:च्या कारवायांना अमलात आणू लागले.यानंतर सरकारने या ग्रूपच्या सदस्यांच्या घरात छापे मारण्यास सुरवात केली तेव्हा त्यांच्या घरात ती पारदर्शी शाई सापडली ज्याद्वारे ते एकमेकांना संदेश पाठवत होते.
सन १७८० मध्ये जर्मन सरकारने या ग्रूपला समाजासाठी जोखिमेचे ठरवून या ग्रूपला जर्मनमध्ये प्रतिबंधित केले.याच दरम्यान या ग्रूपचे संस्थापक ॲडम बिशपला विद्यापीठातून निलंबित करण्यासोबतच शहरातून देखील बेदखल करण्यात आले जेणेकरुन ते पुन्हा असा कोणताही समूह बनवू शकणार नाही.यानंतर ॲडमने दुस-या विद्यापीठात नोकरी धरली व सामान्य जीवन जगू लागला.१८ नोव्हेंबर १८३० रोजी ॲडमच्या मृत्यूनंतरही जगभरात सक्रीय झालेले इलूमनाटी ग्रूपचे सदस्य सातत्याने आपल्या मोहिमेवर काम करीत राहीले.
असं सांगितलं जातं की अमेरिकेन अध्यक्ष जॉन.एफ.कॅनडीची हत्या देखील याच ग्रूपच्या सदस्यांनी केली.२२ नोव्हेंबर १९६३ साली कॅनडीची हत्या आज देखील एक रहस्मय मृत्यू समजला जातो.त्यांच्या मृत्यूच्या अगदी आधी एका महिलेच्या हातात कॅमरासारखी दिसणारी एक बंदूक होती.ही महिला कोण होती,कुठून आली होती,हे कधी समोर आलेच नाही.काळासोबत या महिलेला ’द बहूशका’संबोधले गेले.हा ग्रूप इतक्या शक्तीशाली व गुप्त पद्धतीने आपलं कार्य करतो की कोणतेही पुरावे सापडत नाहीत.
फ्रांसच्या क्रांतीमध्ये देखील इलूमनाटी ग्रूपचा हात होता असे बोलले जाते.आज देखील इलूमनाटी ग्रूपसोबत जगभरातील अत्यंत प्रभावशाली लोकं जुळले असल्याचे सांगितले जाते.काळी,मायावी शक्तीच्या जोरावर ते अब्जाधीश झालेले दिसून पडतात.पाश्चात्य देशात अनेक सेलिब्रिटींवर या ग्रूपचं सदस्य होण्याची शंका व्यक्त होते जे इलूमनाटीचं बोधचिन्ह धारण करतात.भारतात यो-यो हनीसिंगवर देखील असाच आरोप होतो.
जगातील कुप्रसिद्ध मांसभक्षक एपस्टीन व बिल गेट्स यांचं ही नाव या ग्रूपचे सदस्य म्हणून घेतल्यात जातं.मानवी मांस भक्षण एपस्टीनसाठी खूप सामान्य बाब होती.जगाला यात क्रोर्य दिसत असलं तरी एपस्टीनची विचारसरणी ही राक्षसी शक्तीला समर्पित होती.त्यामुळेच त्याच्या खासगी हवाई जहाजावर तो एका १४ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करीत होता तेव्हा ती वारंवार ’जिजस म्हणजे प्रभू येशू’चे नाव घेत होती,तो माझं रक्षण करील,असं म्हणत होती.यात एपस्टीनला इतकी मजा वाटली की त्याने चक्क येशूचा परिधान धारण केला व त्यानंतर त्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार केला,हे सिद्ध करायला की, बघ तूझा परमेश्वरही तुझं रक्षण करण्यास असक्षम आहे.
इलूमनाटी ,नक्कीच एक शक्ती आहे आणि ती जगभरात काही तरी घडवंत आहे, हे शाश्वत सत्य आहे.जगभरातील सरकारच्या नियंत्रण मर्यादे पलीकडे ही शक्ती कार्यरत आहे.ती कोणत्याही रुपात असते.अगदी बांग्लादेशात गृहयुद्ध घडवून आणू शकते.इस्त्राईलमध्ये ‘रॉथ्सचाईल्ड ’वंश एक असे कुटूंब आहे जे इस्त्राईलसाठी असंच काम करतात.या कुटूंबाचं एक वैशिष्ठ असं आहे की त्यांच्या कुटूंबात एक ही व्यक्ति बाहेरुन लग्न करुन आली नाही.एकाच कुटूंबात ते आपापसात लग्न करतात व मुले जन्माला घालतात.आपल्या कुटूंबातील रहस्यमय शक्तींची माहिती बाहेरुन येणा-या व्यक्लिा होऊ नये किंबहूना मिळू नये, यासाठी गेल्या अनेक दशकांपासून या कुटूंबात एकाच वंशावळील लग्न होतात. सर्वात रहस्यमय व जगभरातील संपत्तीचे मालक हे कुटूंब आहे.भारतात मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नात या कुटूंबातील सदस्याने हजेरी लावली व जगभरातील प्रभावी व्यक्तिंना एक संदश गेला.

या कुटूंबाला खरे इलूमनाटी मानले जातात.हा एक अत्यंत प्रभावशाली आणि यहूदी बँकिंग परिवार आहे ज्याची सुरवात १८ व्या शतकात जर्मनीच्या फ्रेंक्रफर्ट निवास मेयकर एम्शेल रॉथ्सचाईल्ड(Mayer Amshhel Rothschild)ने केली होती.हे कुटूंब संपूर्ण युरोपमध्ये आपल्या बॅंकिंग व्यापारासाठी ओळखले जाते.या कुटूंबाने बँकिंग आणि अर्थक्षेत्रात एक अत्यंत शक्तीशाली आंतरराष्ट्रीय साम्राज्य निर्माण केले असून जगभराची वित्तव्यवस्था ते क्षणाधार्त कोलमडून टाकू शकतात.या कुटूंबाची चार मुख्य शाखा आहेत ऑस्ट्रियाई,इंग्रज,फ्रेंच आणि नेपल्स.रॉथ्सचाईल्ड हा एक जर्मन शब्द असून तो ‘Zum rother Schild’मधून आला आहे ज्याचा अर्थ होतो ‘लाल ढाल पर’.जो अश्या घरांच्या संदर्भात येतो जिथे या कुटूंबातील सदस्य राहतात.
१९ व्या शतकातील ‘वाटरलूची’ लढाई असो किंवा २० साव्या शतकातील ‘टायटॅनिक’ दुघर्टना असो यात या कुटूंबाचा हात असल्याचं बोललं जातं.दोन विश्व युद्ध,इस्त्राईलची निर्मितीसह जगभरातील अनेक घटनांसाठी सर्वशक्तिमान आणि अर्थपुरवठाधारक यांची छवि ही कायम रहस्यमयी राहीली आहे.या परिवाराने बोल्शेविक क्रांती व नाजीवाद या दोघांनही युद्धात वित्तपुरवठा केला,इतकंच नव्हे तर ‘जायोनिवादासाठी’ सहानुभूती मिळवण्यासाठी नरसंहाराची योजना बनवली असा दावा केला जातो.
याशववाय ९/११ ची आतंकवादी घटना,मलेशियाई विमान उडाणानंतर गायब होणे इत्यादी घटनांसोबतही या यांचा संबंध जोडला जातो.इलूमिनाटी व त्रिपक्षीय आयागेसारख्या संघटनांसोबत मिळून, नवी विश्व व्यवस्था निर्माण करण्याचे कारस्थान रचण्यापर्यंत या कुटूंबाचे कार्य विस्तारित आहे.याचा एकच उद्देश्य आहे की जगभरातील राष्ट्रीय सार्वभौमत्व नष्ट करने व मानवतेला गुलाम बनवणे.याशिवाय रोथ्चाईल्ड जगभरातील मीडीयाच्या मालक असल्याने, जनतेच्या मतांमध्ये हवे तसे बदल करण्याचे कारस्थान यात अंर्तभूत आहे.अनेक तत्वज्ञ याला मिथक आणि अतिरंजित मानतात.रोथ्चाईल्ड कुटूंबांच्या नावे जगभरात काही परोपकारी कामांचा देखील उल्लेख आढळतो.
काही तत्वज्ञ हे एपस्टीनवर ‘चिल्ड्रन ऑफ मेट्रिक्स’ थ्याेरीचा प्रभाव असल्याचे मानतात.डेविड इके(David Icke)याचे जनक आहेत.ही एक अत्यधिक विवादास्पद थ्योरी (Conspiracy theory)आहे,यात असा दावा केला आहे की मानवी इतिहासाला, हजारो वर्षांपासून एक ‘इंटरडाईमेंशन’(अंतर-आयामी)प्रजाति नियंत्रित करीत आहे.या थ्योरीनुसार पृथ्वीला रेप्टिलियन(भिंतीवरील पाली प्रमाणे सरपटणारे)प्राणी नियंत्रित करीत आहे जे दूस-या डायमेंशनमधून येतात.हे प्राणी मानवी रुप धारण करु शकतात आणि जगभरातील प्रमुख राजकारणी,बँकर्स आणि शाही कुटूंबियासोबत ’हाइब्रिड’संबंधातून(hybrid bloodliness)शासन करीत असतात.मैट्रीक्सचा अर्थ या थ्योरीनुसार मैटीक्स या ‘कंप्यूटर सिमुलेशन’सारख्या आहेत,जे आम्हाला भ्रमित व नियंत्रित्र करण्यासाठी बनवले गेले आहे.आपण ज्या जगाला सत्य मानतो ते प्रत्यक्षात एक ‘मैट्रीक्स’आहे.या नियंत्रित शक्ती मानवामध्ये भीती,हिंसा आणि नकारात्मक भावनांना उर्जा देत असते,ज्यामुळे ते जिवंत राहतात.ज्याला ते ‘वाइब्रेशन प्रिझन’(कंपन तुरुंग)म्हणतात.
एपस्टीनच्या नेटवर्कला म्हणूनच एका अश्या ‘सिस्टम’च्या रुपात बघितल्या जातं जे जगभरातील शक्तीशाली लोकांना ब्लॅकमेल करुन ‘मैट्रीक्स’सारख्या गुप्त नियंत्रण नेटवर्कला अबाधित ठेवत होता.हा एक अत्यंत विवादास्पद व काल्पनिक सिद्धांत आहे,ज्याला मुख्यधारेतील तत्वज्ञ, शास्त्राच्या आधारावर प्रमाणित मानत नाही.
अनेक घटनांमध्ये एपस्टीने हजारो लहान-लहान मुलींमध्ये संभोगा आधी भय उत्पन्न केलं.जितकं जास्त भय तितकी ती कंपने तीव्र.एपस्टीन याला स्वत:च्या उर्जेच्या स्त्रोत मानत होता.जितकी जास्त भीती तितके जास्त रसायन पिडीतांच्या शरीरात उत्पन्न होत असल्याने, एपस्टीन त्या रसायनासाठी त्यांचे मांस भाजून खायचा आणि त्यांचे रक्त पित असे.जगातील सर्वात जास्त क्रूरकर्मा असलेला एडाल्फ हिटलर हा देखील संभोगाआधी महिलेचे मुंडके कापत असे व तिच्या तडफडणा-या देहासोबत संभोग करीत असे.या क्रोर्या मागेही याच अघोरी कंपनांची उर्जा मिळवणे,हाच उद्देश्य होता.एपस्टीने तर त्याच्या बेटावर फक्त त्याच्यासारखा बुद्धयांक असलेली एक सारखी एक नवी पिढी तयार करण्याची पूर्ण तयारी केली होती.एक साथ तो वीसपेक्षा अधिक स्त्रियांसोबत संभोग करुन त्यांना गर्भवती होण्याची प्रक्रिया करीत होता.यासाठी स्त्रीबीज परिक्षणाची संपूर्ण यंत्रणाच त्याच्या बेटावर होती.याचा अर्थ जेफ्री एपस्टीनला इतकी जास्त खात्री होती की तो या भूतळावरील सर्वात बुद्धयांक असणारा प्राणी आहे आणि या जगावर फक्त त्याच्याचसारख्या बुद्धयांक असलेल्या मानवाने राज्य करावे…!कारण जगातील सर्वात शक्तीशाली नेते,सेलिब्रिटी,खिडाळू,कलावंत,उद्योगपती त्याच्या एका इशा-यावर त्याला हवं तसं नाचत होते.