फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज२० व्या बालनाट्य स्पर्धेत मनपाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण

२० व्या बालनाट्य स्पर्धेत मनपाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण

नागपूर,ता.२ जानेवरी २०२४ : मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूर तर्फे नागपूर म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

आयोजीत १५ दिवसीय नाट्य कार्यशाळे दरम्यान तयार करण्यात आलेल्या ३ बालनाट्याचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालय महा. शा . आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२३-२०२४

या स्पर्धेत पहिल्यांदाच सादर करण्यात येणार आहे .नाट्य सादरीकरण खालील प्रमाणे असणार –

लेखक – असगर वजाहत, दिग्दर्शक – पुष्पक भट ,नाटक
“ चौपट राजा” || ३ जानेवारी || दु. १:०० वा.|| नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा ,मनपा नागपूर. नाट्य रूपांतर – रुपेश पवार , दिग्दर्शक – कृष्णा लाटा ,नाटक – “ताई” || ३ जानेवारी || दु. ०३:३० वा. || हंसापुरी हिंदी उच्च प्राथमिक शाळा, मनपा नागपूर. लेखक – भारत रत्न भार्गव , दिग्दर्शक – अभिजीत आठवले “ शास्त्र बघा शास्त्र” || ४ जानेवारी ||दु. ०३:३० वा. || पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा ,मनपा नागपूर .

स्थळ – सायंटिफिक सभागृह , लक्ष्मी नगर , नागपूर

कार्यशाळा संचालक
मंगला सानप

अध्यक्ष
मेराकी परफ़ोरमिंग आर्ट्स ऑर्गनायजेशन, नागपुर
……………………….

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या