फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशपाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान भारताच्या हवाई दलाकडून पाडण्यात आले.

पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान भारताच्या हवाई दलाकडून पाडण्यात आले.

भारतीय हवाई दलाकडून मंगळवारी पाकिस्तानातील जैशच्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले होते. यानंतर बुधवारी पाकिस्तानच्या हवाई दलाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यावेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावले. या कारवाईत पाकचे एफ-१६ लढाऊ विमान पाडण्यात आले होते.
सोशल मीडियावर या विमानाचा फोटो भारताचे मिग विमान असल्याचे सांगत व्हायरल करण्यात आला होता. मात्र, हा फोटो पाकिस्तानच्या एफ -१६ विमानाचा असल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे, असे एएनआय वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले आहे.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या