फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजपहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताचा 80 धावांनी दारुण पराभव

पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताचा 80 धावांनी दारुण पराभव

वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला.

सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि अखेरच्या षटकात स्कॉट कुगलेजिनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी भारतासमोर 220 धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या