फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज'टोटल धमाल'चे धमाल ट्रेलर लॉन्च

‘टोटल धमाल’चे धमाल ट्रेलर लॉन्च

मुंबई : ‘धमाल’, ‘डबल धमाल’नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह ‘टोटल धमाल’ मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) ‘टोटल धमाल’चे हटके ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशा दिग्गज कलाकार मंडळींना घेऊन हा केलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पोट धरून हसवेल असे ट्रेलरवरून लक्षात येते.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या