फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजहार्दिक, राहुलचे भविष्य सर्वोच्च न्यायालयाच्या हातात

हार्दिक, राहुलचे भविष्य सर्वोच्च न्यायालयाच्या हातात

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचा क्रिकेटमधील भविष्याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. येत्या पाच फेब्रुवारीला त्या दोघांवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या