फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसेन्सेक्‍स तेजीवर स्वार

सेन्सेक्‍स तेजीवर स्वार

मुंबई – शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग पाचव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५८ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८ अंशांनी वधारून ११ हजार ६२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या