फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजडीटीएच ग्राहकांसाठी ट्रायचे वेब अॅप्लिकेशन; टीव्ही चॅनल्स निवडण्यासाठी होईल मदत

डीटीएच ग्राहकांसाठी ट्रायचे वेब अॅप्लिकेशन; टीव्ही चॅनल्स निवडण्यासाठी होईल मदत

डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एक वेब अॅप्लिकेशन लाँच केले आहे. या माध्यमातून ग्राहकांना आपल्या पसंतीचे टीव्ही चॅनल्स निवडण्यासाठी मदत होईल.

१ फेब्रुवारीपासून हा नियम लागू होत असून नव्या नियमानुसार ऑपरेटर्सना प्रत्येक चॅनलची वेगळी किंमत दाखवावी लागेल. सध्या याच्या बुकेची किंमत सांगितली जाते. ऑपरेटर्सना ग्राहकांच्या सोयीसाठी वेब आणि मोबाइल अॅप लाँच करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या