४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख
बंडखोर व अपक्षांकडे आघाडी-महायुतीच्या नजरा
नागपूर,ता. ३० ऑक्टोबर २०२४ : उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली असून नागपूर शहरातील सहा ही विधानसभा मतदारसंघातून खालील प्रमाणे उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक विभागाकडून प्राप्त वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी-
५२-नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आज १३ वैध नामनिर्देशनपत्रे ठरली. यात देवेंद्र गंगाधर फडणवीस (भारतीय जनता पार्टी), प्रफुल्ल विनोदराव गुडधे (इंडीयन नॅशनल काँग्रेस), सुरेंद्र श्रावण डोंगरे (बहुजन समाज पार्टी), उषा मारोतराव ढोक (अखिल भारतीय परिवार पार्टी), ओपूल रामदास तामगाडगे ( पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), पंकज माणिकराव शंभरकर (भिमसेना), मारोती सीताराम वानखेडे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी), विनय भांगे (वंचित बहुजन आघाडी), विनायक भाऊराव अवचट (विकास इंडिया पार्टी), नितीन विश्वास गायकवाड (अपक्ष), महमुद खान (अपक्ष), विनोद ताराचंद मेश्राम (अपक्ष), सचिन रामकृष्णराव वाघाडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
५४-नागपूर पूर्व मतदारसंघातून २३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. यात अजय तुकाराम मारोडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कृष्णाजी पंचमजी खोपडे (भारतीय जनता पार्टी), दुनेश्वर सूर्यभान पेठे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), मुकेश मधुकर मेश्राम (बहुजन समाज पार्टी), गणेश ईश्वरजी हरकंडे (वंचित बहुजन आघाडी), चंदन शेषराव बागडे (भारतीय युवा जन एकता पक्ष), टेकराज उर्फ विक्की शिवराम बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), तारेश गजानन दुरुगकर (देश जनहित पार्टी), नुश्यान घनश्याम हुमणे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)), मुकेश धोंडबाजीराव मासुरकर (जय विदर्भ पार्टी), अधिवक्ता शाकिर अगफफार (भीम सेना), ॲडव्होकेट सूरज बलराम मिश्रा (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), आभा विजयकुमार पांडे (अपक्ष), अंकुश तुकाराम भोवते (अपक्ष), कमलेश हरिचंद नागपाल (अपक्ष), तानाजी सुकलाजी वनवे (अपक्ष),, पुरुषोत्तम नागोराव हजारे (अपक्ष), प्रकाश दुलीचंद सोनटक्के (अपक्ष), महादेव मुलचंद पटले (अपक्ष), सहदेव भिमराव गोसावी (अपक्ष), सागर दामोधर लोखंडे (अपक्ष), सुफियान मोसिद्धीक (अपक्ष), संगीता महेश तलमले (अपक्ष) यांचा समावेश आहे.
५५-नागपूर मध्य मतदारसंघातून ३३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. यात ऋषिकेश (बंटी) नारायण शेळके (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी), प्रविण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), मिलिंद जगन गजभिये ( बहुजन समाज पार्टी), धमेंद्र वासुदेव मंडलिक (पराते) -(देश जनहीत पार्टी), मोहम्मद इमरान मोहम्मद हरुन कुरेशी (विकास इंडीया पार्टी), शिवकाली प्रसाद कटारी (अखिल भारतीय परीवार पार्टी), असलम खान रशीद खान (इंडियन युनियन मुस्लिम लीग), ॲडव्होकेट सूरज बलराम मिश्रा (ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक), आशीष शंकरराव मोहाडीकर (कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), संदीप मधुबाला अग्रवाल (भिमसेना), प्रफुल हेमराज बोकडे (अपक्ष), हरीश्चंद्र चंद्रभान वेळेकर (अपक्ष), दिपक मनोहरराव देवघरे (अपक्ष), किशोर श्यामसुंदर समुंद्रे (अपक्ष), अशोक आनंदराव धापोडकर (अपक्ष), साहील बालचंद तुरकर (अपक्ष), कैलाश नत्थुजी वाघमारे (अपक्ष), रमेश गणपती पुणेकर (अपक्ष), मुकेश अनेकलाल गंगोत्री (अपक्ष), राजेश शिवशंकर धकाते (अपक्ष), संजय रामराव हेडाऊ (अपक्ष), हाजी मोहम्मद कलाम (अपक्ष), धीरज भोजराज गजभिये (अपक्ष), गंगाधर नागोराव पाठराबे (अपक्ष), मोहम्मद शकिल मोहम्मद वकील खान (अपक्ष), दिपक गजानन उमरेडकर (अपक्ष), सय्यद सुफियान (अपक्ष), जुल्फेकार अहमद अंसारी (अपक्ष), विनायक माधोराव पराते (पट्टीवाले) – (अपक्ष), गुलाब मंसाराम साहु (अपक्ष), शकील अहमद (अपक्ष), इरफान अहमद (अपक्ष), राजकुमार गयाप्रसाद शाहू (अपक्ष) यांचा समावेश आहे.
नागपूर पश्चिम – प्रकाश बुधाजी गजभिये (बहुजन समाज पार्टी), विकास पांडूरंग ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुधाकर विठ्ठलराव कोहळे (भारतीय जनता पार्टी), अरुण यशवंतराव भगत (जन जनवादी पार्टी), डॉ.विनोद मारोती रंगारी (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), नर्मदा प्रेमलाल चरोटे (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (क्म्युनिस्ट/SUCI-C)), निलेश महादेव ढोके (देश जनहित पार्टी), मनोज रामदास गौरखेडे (भारतीय युवाजन एकता पार्टी), यश सुधाकर गौरखेडे (वंचित बहुजन पार्टी), यशवंत हनुमान तेलंग (भीम सेना), अनिल अवचितराव बरडे (अपक्ष), अलका प्रशांत पोपटकर (अपक्ष), आदर्श रविशंकर ठाकूर (अपक्ष), ॲड. धीरज श्यामराव पाझारे (अपक्ष), नरेश वामनराव बरडे (अपक्ष), प्रमोद रघुनाथ बावने (अपक्ष), राजेंद्र बाबुलाल तिवारी (अपक्ष), राजेश जानराव गोपाळे (अपक्ष), विनील रमेश चौरसिया (अपक्ष), सुवास दिवाकर राऊळकर (अपक्ष), हबीब बेग (राजा बेग) (अपक्ष), हेमंत ब्रिजेश पांडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
छाननीत अर्ज प्रलंबित- नरेंद्र पुरुषोत्तम जिचकर (अपक्ष)
५७-नागपूर उत्तर (अ.जा.) – मतदारसंघातून ३० नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. डॉ. नितीन काशीनाथ राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज दशरथ सांगोळे (बहुजन समाज पार्टी), डॉ. मिलिंद पांडूरंग माने (भारतीय जनता पार्टी), अमोक खुशाल नगरारे (मेरा अधीकार राष्ट्रीय दल), किर्ती दिपक डोंगरे (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन), कुणाल प्रेमानंद जनबंधु (मायनॉरिटीज डेमॉक्रॅटीक पार्टी) गिरीश राखडू सहारे (बळीराजा पार्टी), गुणवंत हरिचंद्र सोमकुंवर (भीम सेना), चंद्रकांत प्रल्हाद रामटेके (रिपब्लिकन पक्ष- खोरिप), ॲड. त्रिशील विजय खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), मुरलीधर काशीनाथ मेश्राम (वंचित बहूजन आघाडी), प्रगती इंदलकुमार गौरखेडे (जय विदर्भ पार्टी), पंजाबराव गुजाराम मेश्राम (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट), सुधीर दयानंद पाटील (देश जनहित पार्टी), संतोष तुळशिराम चव्हान (विकास इंडीया पार्टी), अतुलकुमार दादा खोब्रागडे (अपक्ष), अथांग अनिल करोडे (अपक्ष), अनिल पांडुरंग वासनिक (अपक्ष), ॲड. अश्वीन विनायक जवादे (अपक्ष), अशोक महादेव वाघमारे (अपक्ष), डॉ.कुणाल ढोके (अपक्ष), प्रविण महादेवराव पाटील (अपक्ष), महेंद्र तुळशीराम भांगे (अपक्ष), रमेश बाबूराव फुले (अपक्ष), रमेश श्यामरावजी वानखेडे (अपक्ष), विश्वास चंद्रभान पाटील (अपक्ष), श्रीधर भोजराज तागडे (अपक्ष), सुनिल काशीनाथ मेश्राम (अपक्ष), संघपाल हरीष उपरे (अपक्ष), हरीश छोटेलाल नक्के (अपक्ष) यांचा समावेश आहे.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. रेखा मनोहर निमजे (जय विदर्भ पार्टी), धनंजय कृष्णाजी धापोडकर (अपक्ष), गिरीश कृष्णराव पांडव (इंडियन नॅशनल काँग्रेस), रोहित दीनदयाल इलपाची (भारत आदिवासी पार्टी), अविनाश कुंभलकर (अपक्ष), माधुरी मोहन मते (बळीराजा पार्टी), आकाश विजय उईके (अपक्ष), सचिन विद्यमान कुंभारे (आझाद समाज पार्टी – काशीराम), विश्रांती परमेश्वर झांबरे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), अरुण रामभाऊ गाडे (अपक्ष), मोहम्मद मोबीन मोहम्मद मोहसिन (अपक्ष), संजय देवराव सोमकुवर (बहुजन समाज पार्टी), हर्षल रमेश गांजरे (अपक्ष), राजश्री अशोक इंगळे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रेटीक), कुणाल किशोर कालबेंडे (देश जनहित पार्टी), सत्यभामा रमेश लोखंडे (वंचित बहुजन आघाडी), मोहन मते (भारतीय जनता पार्टी), प्रा. डॅा. रमेश कृष्णराव पिसे (राष्ट्रीय समाज पक्ष), सुरेश उरकुडा बोधी (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), सचिन जगदीश निमगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रेखा गोंगले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), कुणाल पाटील (भीम सेना), अनुप अनिल दुरुगकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), केतन नत्थूजी पारखी (अपक्ष).