नागपुर:-येत्या ११ एप्रेल रोजी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा का रंग आता चांगलाच चढ़ला आहे . नागपुरात देशातील लोकप्रिय नेते व विकास पुरूष केंद्रीय मंत्री नितिन गडक़री आपलं नामाकंन अर्ज सोमवारी सकाळी भरणार आहेत.
शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहले व आमदार सुधाकर देशमुख यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री नितिन गडक़री सकाळी ९ वा. जीरो माइल्स स्थित शाहिद गोवारी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील यानंतर सकाळी ९.३० वा संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करतील. या नंतर गडक़री हे जिल्हाधिकारी कार्यलयात नामांकन अर्ज भरतील. या प्रसंगी पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे,राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटिल,राज्यसभा सांसद डॉ विकास महात्तमे,पूर्व सांसद अजय संचेती,दत्ता मेघे,आमदार अनिल सोले,गिरीश व्यास,कृष्णा खोपड़े,मिलिंद माने,विकास कुंभारे,महापौर नंदा जिचकार,
डॉ राजु पोतदार,सन्दीप जोशी,राजेश बागड़ी,संजय भेड़े,प्रवीण दटके,प्रदीप पोहाने,डॉ उपेन्द्र कोठेकर,अशोक मेढ़े,सुभाष पारधी,जमाल सिद्दीकी,योगेश बन,धर्मपाल मेश्राम,शिवानि दाणी,दीपराज पार्डीकर,दयाशंकर तिवारी,जयप्रकाश गुप्ता,रमेश भंडारी,दिलीप गौर,महेंद्र राऊत,संजय ठाकरे,किशन गावंडे,बंडू राऊत,अर्चना डेहनकर,राजू हड़प,भोजराज डूम्बे,किशोर पलांदुरकर,सन्दीप जाधव,मोहन मते,डॉ भूषण सिंगणे,धर्मपाल मेश्राम,डॉ कीर्तिदा अजमेरा,प्रगति पाटिल,दिव्या धुरडे,सिमा ढोमने ई सर्व नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ता, शक्ति,बूथ,पेज प्रमुख उपस्थित राहतील.