फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली नागोबा मंदिराची सफाई

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली नागोबा मंदिराची सफाई

Advertisements

प्रधानमंत्र्यांच्या आवाहनावरून नागोबा मंदिरात स्वच्छता अभियान
नागपूर. देशाचे व्हिजनरी प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावरून आज बुधवार दि. १७  जानेवारी रोजी रमाई आंबेडकर मार्ग, पडोळे नगर झोपडपट्टी येथील नागोबा मंदिर येथे सफाई अभियान राबविण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागोबा मंदिराची स्वच्छता केली.
याप्रसंगी राजेश संगेवार, अशोक देशमुख, शंकर मेश्राम, सचिन चंदनखेडे, अनिकेत शेंडे, रवी चावरे, प्रवीण कांबळे, शुभ मानवटकर, किशोर सायगन, रॉबिन गजभिये, नारायणसिंह गौर, नरेश वंजारी, तलेंद्र तिजारे, सिद्धार्थ गायकवाड, सुरज नागपुरे, ऋषभ जुमडे, अभिषेक खापर्डे, कल्पना सार्वे, सिंधू पराते, चंदा मानवटकर, मोसमी वासनिक, आरुषी डुंबरे, ज्योती वंजारी आदी उपस्थित होते.
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या