फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज८ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध

८ शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हॅक्सीन उपलब्ध

Advertisements

नागपूर, ता. ५: नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केन्द्रावर शुक्रवारी (६ ऑगस्ट) रोजी कोविशील्ड लस उपलब्ध राहणार नाही मात्र कोव्हॅक्सीनसाठी निर्धारित असलेल्या ८ केन्द्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील.

कोव्हॅक्सीन उपलब्ध असलेल्या केन्द्रांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे. या सर्व केन्द्रांवर १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज नागरिकांना घेता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या