

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्याचा केला निषेध
नागपूर,ता.८ फेब्रुवरी २०२४: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर वक्तव्य केले. नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असे व्यक्तव्य केले व मोदी सर्व सामान्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना खोटं सांगत आहेत असं देखील म्हणाले.
याचा निषेध म्हणून भाजप नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दानी वखरे यांच्या मार्गदर्शनात तसेच भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस चौक येथे राहुल गांधी यांचे प्रतीकात्मक पुतळा जाळून नारेनिर्देश करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर भा.ज.यु.मोप्रदेश सचिव श्रेयस कुंभारे,शहर महामंत्री सागर घाटोळे, सौरभ पराशर,अमेय विश्वरूप, संपर्क महामंत्री सन्नी राऊत, मंडळ अध्यक्ष अक्षय ठवकर, नागेश साठवणे, आशिष मिश्रा, कुलदीप माटे, शहर संपर्क प्रमुख केतन साठवणे, शशांक समुद्रे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक वि एन रेड्डी, मनमित पिल्लारे, भा.ज.यू.मो नागपूर महानगर सह-प्रचार प्रसार प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया संयोजक वेदांत जोशी, कार्यालयीन मंत्री तुषार जौंजाळ,उदय मिश्रा, स्वप्निल खडगी, अनिकेत ढोले, प्रज्वल मंगर, रूपेश ठाकरे, पिंकेश पटले, राहुल कृष्णानि, बलराम मनुजा, मोंटी नागेश्वर, रोशन डोंगरे, प्रिंस गुप्ता,जयेश बिहारे ,हर्षल मालमकर ,साहिल गोसावी, उदय धोमने, हर्षल दहीकर, मयूर इंगोले, प्रसाद हडप, तेजस भागवतकर, तुषार वानखेड़े ,मयूर चित्रम ,आकाश भेदे, यश घोरपडे, पवन महाकाळकर, अक्षुन खापरे, रोहित सहारे, हितेश देवळे, भावेश माताघरे, राहुल वाटकर, सागर भागाकर, प्रशांत दुरुगकर व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
