फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना मेश्राम यांनी केले पुस्तक भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना मेश्राम यांनी केले पुस्तक भेट

Advertisements

नागपूर,ता.१७ मार्च २०२४ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आज नागपूरात आगमन झाले.याप्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी त्यांचे ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संघ परिवार’हे पुस्तक देऊन स्वागत केले.हे पुस्तक मेश्राम यांनी लिहले आहे,हे विशेष.

नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या प्रतिनिधी सभेसाठी उपस्थित राहीले तसेच त्यांनी दिवसभर विविध बैठकांना उपस्थिती दर्शवली.पुस्तक भेट प्रसंगी अखिल भारतीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश सिंह , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, संघटन मंत्री डॉ उपेन्द्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे , शहर अध्यक्ष बंटी कुकड़े, आ. मोहन मते, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे,दयाशंकर तिवारी, डॉ मिलिंद माने, अविनाश ठाकरे, अश्वनी जिचकार, देवेंद्र दस्तूरे, विष्णु चांगदे, गुड्डू त्रिवेदी, रामभाऊ अम्बुलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या