सामान्य प्रसुतीनंतर जन्माला आलेल्या या मुलीचं वजन दोन किलो असून, ती सध्या धोक्याबाहेर आहे. मात्र, तिच्या घशातील स्त्राव नमुन्यांची वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक असून तशी काळजी घेतली जात असल्याचे ‘मेयो’तील प्रसुती विभागातील सूत्रांनी सांगितले.