Advertisements

नागपूर,ता.३ ऑक्टोबर २०२५: विदर्भातील विश्वासाचं प्रतीक ठरलेले रोकडे ज्वेलर्स यांनी आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
रोकडे ज्वेलर्सने ET 50 पुरुस्कारा नेभारतातील उत्कृष्ट ५० ज्वेलरी ब्रँड्समध्येस्थान मिळाले आहे. हा सन्मान फक्त पुरुस्कार नसनू गेल्या शंभराहून अधिक वर्षांच्या परंपरा, पारदर्शकर्शता आणि गणुवत्ता यांचा अभिमान आहे.
सन १९०० मध्ये स्थापन झालेल्या रोकडे ज्वेलर्सनेने नेहमीच ग्राहकांना फक्त दागिने नव्हे, तर विश्वास आणि समाधानाचा अनभुव दिला आहे. आज नागपूर व भंडारा येथे सात भव्य शाखा कार्यरत असनू लवकरच गोंदिया येथेआठवी शाखा सरुु होणार आहे.
अलीकडचे , २६ सप्टेंबर रोजी, रोकडे ज्वेलर्सच्या महाल शाखेचा नवा अवतार ग्राहकांसमोर सादर करण्यात आला.तब्बल १६,००० चौ. फूटांमध्ये विस्तारलेले हे नुतनीकरण केलेले शोरूम आता अधिक मोठं, उजळ आणि भव्य झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सरु होताच हजारो ग्राहकांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनदं लटुला व रोकडे ज्वेलर्स वरील आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला.
या निमित्ताने रोकडे ज्वेलेर्सचे डायरेक्टर पारस रोकडे म्हणाले.की“इकॉनॉमिक टाइम्स कडून भारतातील टॉप ५० ब्रँड्स मध्ये स्थान मिळणं आमच्यासाठी अभिमानाचा व कृतज्ञतेचा क्षण आहे. हा सन्मान आमच्या ग्राहकांचा आहे, ज्यांनी पिढी दर पिढी आमच्यावर वि श्वास ठेवला’ महाल शाखेचं पुन: उद्घाटन म्हणजेच याच परंपरा आणि आधुनिकतचे सुंदर मिश्रण आहे.”
रोकडे ज्वेलर्सचे आश्वासन कायम एकच राहिलं आहेच प्रामाणिक डिझाईन्स, पारदर्शक किंमत व संस्मरणीय खरेदीचा अनभुव. सोने, हिरे किंवा पोल्की,प्रत्येक सग्रंहामध्ये रोकडे ज्वेलर्सची गणुवत्ता आणि वेगळेपण दिसून येंत.
इकॉनॉमिक टाईम्सकडून मिळालेलं हे स्थान रोकडे ज्वेलर्सच्या अग्रगण्य भूमिकेचं द्योतक आहे.यामुळे हे ही स्पष्ट होतं की परंपरेशी घट्ट जोडलेला ब्रॅण्ड आधुनिक काळातही ग्राहकांचा विश्वास संपादन करु शकतो.
………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
